तुकाराम मुंढे यांची पुण्यात बदली, पुणे परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेत आयुक्तपदावर रुजू झाल्यानंतर धाडसी निर्णय घेत धडाकेबाज कारवाई करणा-या तुकाराम मुंढे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. आता राज्य सरकारने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. नवी मुंबईतील भूमाफिया, अनिधिकृत बांधकाम, ठेकेदार...