प्रत्येकाने सरकारी योजनांचा लाभ घ्यावा ; पंतप्रधान मोदींचे विधान

चंद्रपूर:विकसित भारत संकल्प यात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे संबोधित केले. यावेळी त्यांनी वरोरा तालुक्यातील खेमजई या गावातील महिलांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी त्यांची आस्थेने विचारपूस करीत सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कल्याणकारी सरकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत कालबद्ध रीतीने...

by Nagpur Today | Published 1 year ago
प्रत्येकाने सरकारी योजनांचा लाभ घ्यावा ; पंतप्रधान मोदींचे विधान
By Nagpur Today On Monday, December 18th, 2023