गडकरींनी सांगितला मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा अर्थ
मुंबई: पालघर लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या साम, दाम, दंड आणि भेद या शब्दाबाबत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू सावरून घेत म्हणाले, देवेंद्रांना मी लहानपणापासून ओळखतो. ते सुसंस्कृत आहेत. त्यांच्या साम, दाम, दंड व भेदाचा अर्थ...