मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात बत्ती गुल, दुरुस्तीसाठी आठवडा लागणार

File Pic ठाणे: मुंबई उपनगर, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागात विजेचा लपंडाव सुरु आहे. वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी हा पूर्ण आठवडा जाणार आहे, तर युनिट-2 दुरुस्त करण्यासाठी 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागणार आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Friday, June 1st, 2018