नेताजी मार्केटमधील समस्या तातडीने दूर करा
नागपूर: नेताजी मार्केट येथील फूल व्यावसायिकांना ज्या-ज्या अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करा. परिसरातील दुर्गंधीवर उपाय शोधा. कचऱ्याची विल्हेवाट नियमितपणे लावा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. नेताजी मार्केट येथे शनिवारी (ता. २५) केलेल्या पाहणी दौऱ्यात त्यांनी सदर...