‘One Week One Lab’ events hosted by NEERI from April 8 to 13 inaugurated in Nagpur

Nagpur: “Scientists always advocate sustainable development in research. But if this sustainable research is not affordable or readily available, then the research is not feasible for the general public,” asserted the Secretary of the Union Science and Technology Department, Dr...

राष्ट्रीय पर्यावरण संशोधन अभियांत्रिकी संस्था – नीरीच्या वतीने आयोजित ‘वन वीक वन लॅब’ या संपर्क कार्यक्रमाचे उद्घाटन
नागपूर: वैज्ञानिक हे नेहमी संशोधनामध्ये शाश्वत विकासाचा पुरस्कार करतात. मात्र या शाश्वत संशोधनाला जर किफायतशरपणा किंवा सहज उपलब्धता नसेल तर ते संशोधन सामान्य जनतेसाठी व्यवहार्य नसते. त्यामुळे वैज्ञानिकांनी आपल्या संशोधनामध्ये किफायतशीरपणा हा घटक प्रामुख्याने समाविष्ट करावा असे आवाहन केंद्रीय विज्ञान...