नारायण राणेंच्या पोस्टरवरून कॉंग्रेस गायब

सिंधुदुर्ग: तब्बल 12 वर्षांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे एकत्र येत आहेत. निमित्त आहे सिंधुदुर्गातील मुंबई-गोवा महामार्गाच्या भूमीपूजनाचे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले असतानाच राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी आणखी एक घटना घडली आहे....

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Friday, June 23rd, 2017