थकीत वसुली त्वरित करा : महापौर नंदा जिचकार

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांचा आढावा महापौरांद्वारे घेणे सध्या सुरू आहे. शनिवारी (ता.२) महापौर नंदा जिचकार यांनी बाजार विभागाचा आढावा मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात घेतला. यावेळी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत बोलताना...

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Saturday, December 2nd, 2017