कस्तुरंचद पार्क सौंदर्यीकरणाच्या सुधारित आराखड्याला हेरिटेज समितीची मंजुरी
नागपूर: कस्तुरचंद पार्कच्या सौंदर्यीकरणाच्या सुधारीत आराखड्याला हेरिटेज संवर्धन समितीने तत्वतः मंजुरी प्रदान केली आहे. पुढील कार्यवाहीसाठी नगररचना विभागाकडे नकाशे सादर करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.११) मनपा मुख्यालयातील नगररचना विभागात नीरीचे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली हेरिटेज संवर्धन समितीची...