मराठवाड्यातील दुष्काळी शेतकऱ्यांना मदत द्या, दिवाकर रावते यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर: अपुऱ्या पावसामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारतर्फे आर्थिक मदत मिळावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले अाहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेचे विदर्भ प्रदेश संपर्क नेते...