प्लास्टिक वापरावर निर्बंध आणा – आमदार विदया चव्हाण यांची मागणी

नागपूर: सध्या प्लास्टिकचा वापर सर्रास वाढला असून यामध्ये गाई, मासे बळी पडत आहेत. त्यामुळे प्लास्टिकचा वापर करण्यावर निर्बंध घालण्याची मागणी आमदार विदया चव्हाण यांनी विधानपरिषदेमध्ये केली. हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे विषय २१ व्या शतकात महत्त्वाचे झाले आहेत. या...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, December 20th, 2017