म्हाळगी नगर जलकुंभाची स्वच्छता १६ मार्च ला
नागपूर: शहराला स्वच्छ, सुरक्षित व मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या आपल्या वचनाला अनुसरत चौथ्या जलकुंभ स्वच्छता मोहिमेला मनपा-OCWने सुरुवात केली आहे. या चौथ्या फेरीत म्हाळगी नगर जलकुंभाची स्वच्छता १६ मार्च रोजी करण्यात येत आहे. रामभाऊ म्हाळगी नगर, साईनाका नगर, नवीन म्हाळगी...
Mhalgi Nagar ESR Cleaning on March 16
Nagpur: OCW-NMC has planned to clean Malghi Nagar (Hudkeshwar) ESR on Friday,16th March,2018. The cleaning of Malghi Nagar ESR is part of the OCW’s annual cleaning programme in it’s endeavor to supply good quality potable water to the residents of...