मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी २३ नोव्हेंबरला पुण्यात गौप्यस्फोट करणार?
भंडारा: मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी पुणे येथे २३ नोव्हेंबरला मोठा गौप्यस्फोट करण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा हेसुद्धा उपस्थित राहतील, अशी माहिती खा. नाना पटोले यांनी भंडारा येथील विर्शामगृहात दिल्याने पुन्हा एकदा राजकीय भुकंपाची चिन्हे दिसू लागली...