“महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲप” मुळे राज्याची पारदर्शितेकडे वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: ‘महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲप’ मुळे सामान्य नागरिक अधिक सक्षम तर पोलीस प्रशासन नागरिकांप्रती उत्तरदायी झाले आहे. ॲपच्या माध्यमातून नागरिकांना गुन्हे विषयक कोणताही रेकार्ड ऑनलाईन पाहणे, ऑनलाईन तक्रार दाखल करणे, तपासाची स्थिती जाणून घेणे या बाबी सहज उपलब्ध होणार...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Thursday, December 21st, 2017