जय भीम जय भारत या कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर: जय भीम जय भारत या कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या वतीने रामगिरी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार सर्वश्री सुधाकर कोहळे, समीर मेघे, माजी...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Saturday, April 14th, 2018

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी १ मेपर्यंत मुदतवाढ – मुख्यमंत्री

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी काही कारणास्तव ज्या शेतकऱ्यांना अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख होती. मात्र आता त्यास दि. १ मे २०१८ मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...

By Nagpur Today On Saturday, April 14th, 2018

Video: मेट्रोच्या निर्माणाधिन पिलरच्या तळाशी कामगार फसला

नागपूर : शनिवारी दुपारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या समोर सुरू मेट्रोच्या निर्माणाधिन पिलरचे सेन्टरिंग काढताना एक कामगार तळाशी मातीच्या खोलगट भागात फसला. तात्काळ मेट्रोच्या क्विक ऍक्शन टीम आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात...

By Nagpur Today On Saturday, April 14th, 2018

रेप कांड के विरोध में नागपुर के एक मकान पर लगा ऐसा नोटिस कि भाजपावालों के चेहरे लाल हो गए

नागपुर: जम्मू कश्मीर में 8 साल की बच्ची के साथ हुए रेप और हत्याकांड मामले का विरोध देश भर में हो रहा है. मोदी सरकार पर सीधे निशाने साधे जा रहे हैं. इसी तरह का विरोध नागपुर में भी देखने...

By Nagpur Today On Saturday, April 14th, 2018

Tata Projects Ltd bags two Mumbai Metro projects worth Rs 1048 crore

File Pic Mumbai: Tata Projects Ld on Friday said that its joint venture with China Harbour Engineering Company (TPL-CHEC) has bagged two projects of Mumbai Metro worth Rs 1,048 crore. The company said it received the Letter of Award for...

By Nagpur Today On Saturday, April 14th, 2018

आम आदमी पार्टी कडून ठिकठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

नागपूर: भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त आम आदमी पार्टी कडून ठिकठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संविधान चौकात डॉ. देवेंद्र वानखडे, आम आदमी पार्टी यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या वेळी...

By Nagpur Today On Saturday, April 14th, 2018

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी वाहिली आदरांजली

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यावेळी शिक्षण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, भाई...

By Nagpur Today On Saturday, April 14th, 2018

Notice pasted at a house in Manish Nagar leaves BJP red-faced

Nagpur: A notice pasted at the outer gate of a house in Manish Nagar, coming under South-West Assembly constituency represented by Chief Minister Devendra Fadnavis, and doing rounds in social media is turning out to be attraction. The notice reads...

By Nagpur Today On Saturday, April 14th, 2018

अग्निशमन सेवेतील कर्मचाऱ्यांचे कार्य अभिमानास्पद : महापौर नंदा जिचकार

नागपूर: जीवाची पर्वा न करता आगीच्या घटनांमध्ये जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अग्निशमन व आणीबाणी सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या शौर्याला आम्ही वंदन करतो, अशा शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी अग्निशमन सेवेत कर्तव्यावर असताना ​नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व...

By Nagpur Today On Friday, April 13th, 2018

चौथ्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषद तसेच मुंबई उपनगर जिल्हा पूर्व व पश्चिम तालीम संघ आणि विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे...

By Nagpur Today On Friday, April 13th, 2018

इंदू मिल येथील स्मारकाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर भेट देऊन पाहणी केली. इंदू मिल येथे जगाला आवडेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून 14 एप्रिल 2020 पर्यंत ते...

By Nagpur Today On Friday, April 13th, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दलित वस्तीत 100 टक्के विद्युतीकरण

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील दलीत बहुल गावात 100 टक्के विद्युतीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. राज्यभरातील 192 गावांत हे अभियान राबविण्यात येणार असून यात विदर्भातील सर्वाधिक 140 गावांचा समावेश आहे. राज्यातील ज्या गावात...

By Nagpur Today On Friday, April 13th, 2018

महानगरपालिकेच्या शाळेतील उन्हाळी शिबिराचे समापन

नागपूर: प्रभाग क्र १३ अंतर्गत येणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन दि.२ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८ पर्यंत करण्यात आले होते. आज या उन्हाळी शिबिराचा समापन समारोह आयोजित करण्यातआला होता. या प्रसंगी दिलीप दिवे, सभापती, शिक्षण समिती, संध्या मेडपल्लीवार,...

By Nagpur Today On Friday, April 13th, 2018

नागरीकांच्या हितार्थ वेळप्रसंगी भाल्याने प्रहार करु

कन्हान: गोंडेगाव परिसरातील नागरिकांचे प्रश्न वेकोलीने तत्काळ न सोडविल्यास वेकोली प्रशासनावर वेळ पडल्यास भाल्याने प्रहार करण्यास मागेपुढे पाहणार नाही असा सज्जड इशारा आ. बच्चु कडू यांनी दिला. गोंडेगाव येथील गांधी चौकात प्रहार संघटनेच्या वतीने आ. बच्चु कडू यांचा विविध विषयांवर गुरुवारी...

By Nagpur Today On Friday, April 13th, 2018

महामानवाचा वैश्विक सन्मान..!

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथे वास्तव्य असलेल्या इमारतीचे आंतरराष्ट्रीय स्मारकात रुपांतर. बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाची इंदू मिलच्या जागेवर उभारणी जोरात. जपानमधील कोयासन विद्यापीठात डॉ. आंबेडकरांचा पुतळा. चैत्यभूमी व दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थस्थळ व पर्यटनस्थळाचा दर्जा. बाबासाहेबांच्या जीवनाशी...

By Nagpur Today On Friday, April 13th, 2018

अमर शहीद कंवरराम यांच्या जयंती निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन

नागपूर: अमर शहीद कंवरराम यांच्या जयंती निमित्त गांधीबाग उद्यान सी.ए.रोड स्थित कंवरराम यांच्या पुतळयाला उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलींद माने, उपमहापौर दिपराज पार्डीकर, अध्यक्ष स्थायी समिती सभापती विरेन्द्र कुकरेजा, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती महेन्द्र धनविजय, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेवक...

By Nagpur Today On Friday, April 13th, 2018

खाने का बर्फ होगा सफ़ेद, जबकि अन्य उपयोग का बर्फ होगा हलके नीले रंग का

नागपुर: महाराष्ट्र राज्य के अन्न सुरक्षा प्रशासन की ओर से अब खाने के लिए उपयोग में लाए जानेवाले बर्फ और अन्य उपयोगी बर्फ बेचने पर कुछ नियम लगाए गए हैं. जिसमें राज्य की अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पल्लवी दराडे ने...

By Nagpur Today On Thursday, April 12th, 2018

राज्यात लवकरच धावणार एसटीच्या नॉन एसी स्लीपर बस

मुंबई: विना वातानुकुलित स्लीपर (नॉन एसी स्लीपर) बसेसची नोंदणी आणि वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाला शासनामार्फत आधीच परवानगी देण्यात आली आहे. तथापि, ही परवानगी फक्त एसटी महामंडळातील गाड्यांना देण्यात आली असून खासगी वाहनांना राज्यात नोंदणीची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबतीत...

By Nagpur Today On Thursday, April 12th, 2018

उमरखेड शहराला इसापूर प्रकल्पातून पाणीपुरवठ्यासाठी ५२ कोटींची योजना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

उमरखेड : नागरीकरणामुळे शहरांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. उमरखेड येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी इसापूर प्रकल्पातून पाणी पुरवठ्यासाठी 52 कोटी रूपयांची योजना मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. उमरखेड...

By Nagpur Today On Thursday, April 12th, 2018

‘अस्मिता’ योजना शहरी भागातही राबविणार – पंकजा मुंडे

नाशिक : ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील शाळांमध्येदेखील अस्मिता योजना राबविण्यात येईल आणि यासाठी नगरविकास विभागाशी चर्चा करण्यात येईल. तसेच योजनेअंतर्गत सॅनिटरी पॅडची किंमत शून्यापर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ईदगाह मैदान येथे...

By Nagpur Today On Thursday, April 12th, 2018

पनवेल ते इंदापूर टप्पा चौपदरीकरणाच्या कामांना गती देण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मुंबई: मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर टप्प्याचे चौपदरीकरण आणि कोल्हापूर येथील बाह्य वळणाच्या आराखड्यास मंजुरी संदर्भातील कामे जलदगतीने करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज संबंधिताना दिले. पनवेल ते इंदापूर टप्प्याच्या चौपदरीकरण कामाबाबत आणि कोल्हापूर येथील...