आत्मदहन आंदोलन करणा-या आमदार यशोमती ठाकूर आणि वीरेंद्र जगताप यांना अटक
अमरावती: काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार वीरेंद्र जगताप यांनी शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे पैसे मिळावे, यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यादरम्यान पोलिसांनी अटक केली. काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर आणि वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात आत्मदहन आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे...
शिवसेना सोबत असो किंवा नसो तरी आम्ही जिंकू शकतो : मुख्यमंत्री
मुंबई: शिवसेना सोबत असो किंवा नसो तरी आम्ही जिंकू शकतो, हे पालघरमध्ये मिळालेल्या यशावरून सिद्ध झाले आहे, त्यामुळे आता आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत आज भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी ते...
एवढे वर्ष स्वामिनाथन आयोग का लागू केला नाही?: पाशा पटेल यांचा शरद पवारांना सवाल
पुणे: स्वामिनाथन आयोग तुमच्या काळात आला होता, एवढ्या वर्ष तुम्ही तो का लागू केला नाही? असा प्रश्न राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत उपस्तिथ केला. त्याचबरोबर शेतकऱ्यांना चिथावणी देण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही,...
विवस्त्र करून महिलेला बेदम मारहाण
Representational pic मूल: मूल तालुक्यातील येरगाव येथे एका क्षुल्लक कारणावरून एका ५० वर्षीय विवाहित महिलेला भर रस्त्यावर बेदम मारहाण करण्याची संतापजनक घटना घडली. या मारहाणीत सदर महिला बेशुद्ध पडली असता तिच्या अंगावर पाणी टाकून पुन्हा मारहाण करण्यात आली. सध्या पिडीत...
महाराष्ट्रातील मुस्लिमांपैकी भाजपने एकालाही मंत्री का केले नाही – अजित पवार
वडगाव शेरी: देशाच्या विकासात मुस्लिम धर्मीयांचे योगदान मोठे आहे. असे असताना महाराष्ट्रातील दोन कोटी मुस्लिमांपैकी एकालाही भाजपने मंत्री का केले नाही, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तसेच भाजप केवळ द्वेशाचे राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील...
रामझुल्याखाली कचऱ्याला आग
File Pic नागपूर: रामझुल्या खालील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही आग लागली. विशेष म्हणजे जवळच पार्किंग आहे. त्यामुळे कधीही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या कडे कोणाचेही लक्ष नाही. रामझुल्याच्या खाली अघोषित कचराघर तयार झाले आहे. निर्जन परिसर...
‘गो ग्रीन’ च्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी महावितरणचा पुढाकार
नागपूर: महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्राहकांना अनेक सुविधा व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार लाखो ग्राहक बसल्या जागेवरून कधीही वीजदेयकाचा भरणा ऑनलाईन करीत आहेत. ऑनलाईन असणारया ग्राहकांना कागदी वीज बिलाची गरज नाही व पर्यावरणप्रेमी ग्राहक काद वाचवून,...
आदर्श राज्य कसे चालवावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकविले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लातूर: छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्याची निर्मिती करुन उत्तम प्रशासक म्हणून आपणांसाठी आदर्श निर्माण केला आहे. ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या विचारांचा अवलंब करुन आदर्श राज्य कसे चालवावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकविले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
Maharashtra State Electricity Board officials booked for minors’ electrocution
Mumbai: Pre-monsoon showers accompanied by gusty winds lashed Mumbai and surroundings on Saturday even as three people were killed in incidents of electrocution, officials said. The rains started on Saturday evening in many parts of Mumbai, Thane, Palghar, Raigad and Ratnagiri...
Shiv Sena joins Opposition parties at rally against bullet train
Mumbai: The Shiv Sena, an ally of the ruling Bharatiya Janata Party in Maharashtra, attended a rally with Opposition leaders against the government’s proposed bullet train project in the state. The Sena’s decision to join leaders from the Congress, Nationalist Congress...
मुख्यमंत्र्यांनी घेतला रमजानच्या सेहरीत सहभाग
-
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री माहिम येथे पीर मखदूम चॅरिटेबल ट्रस्ट, हाजीअली दर्गाहच्यावतीने पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने आयोजित सेहरीच्या कार्यक्रमास उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार अमिन पटेल, आमदार वारिस...
गांधीबाग उद्यानात ‘व्यापारी संकुल’ उभारण्याची मनपाला ‘घाई’, नागरिकांचा तीव्र विरोध!
नागपूर: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले गांधीबाग उद्यान हे परिसरातील नागरिकांच्या विरंगुळ्याचे ठिकाण आहे. येथील आबालवृद्धांच्या दिनचर्येत या बागेला एक वेगळे स्थान आहे. विशेष म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यांच्या अनुयायांनी महात्मा गांधींच्या आवाहनावरून श्रमदानाद्वारे गांधीबाग उद्यानाच्या निर्मितीत आपले योगदान...
नागपूरात घरमालक वृद्धाचा चिमुकलीवर अत्याचार
नागपूर: वृद्ध घरमालकाने भाडेकरूच्या चिमुकलीवर (वय ८ वर्षे) अत्याचार केला. पाप उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ मे च्या मध्यरात्री ही घटना घडली. रतन दोडगूजी नागदेवे (वय ६०) असे आरोपीचे नाव...
शेतक-यांच्या आंदोलनाला पब्लिसीटी स्टंट म्हणणा-या राधामोहन सिंह यांनी शेतक-यांची माफी मागावीः अशोक चव्हाण
मुंबई: भाजपच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उध्दवस्त झालेले शेतकरी देशभर आंदोलन करित आहेत या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट संबोधून देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतक-यांचा अवमान केला आहे. त्यांनी देशातील शेतक-यांची माफी...
अनिकेत तटकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण विभागातून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी आज विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी अनिकेत तटकरे यांना सदस्यत्वाची शपथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने...
सुभाष देशमुखांची हकालपट्टी कराः सचिन सावंत
मुंबई: राज्याच्या सहकार मंत्र्यांनी आरक्षित जागेवर अनधिकृतपणे बांधलेला अलिशान बंगला हा फडणवीस सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे ज्वलंत प्रतिक आहे. सातत्याने बेफामपणे वर्तणूक करून सेबी सारख्या यंत्रणांनी दोषी ठरवूनही मंत्रीमंडळात कायम असलेल्या सुभाष देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश...
Video: Teacher molests student in Nashik school, gets thrashed severely
Nashik: A teacher in a Nashik school was thrashed mercilessly for sexually molesting a girl student on Saturday. The lewd teacher, named Sunil Kadam, at St Francis School allegedly outraged modesty of a Class X student on the very first...
मटन-मच्छी मार्केटचे काम मार्गी लावा
नागपूर: मच्छीसाथ येथील मटन-मच्छी मार्केट बांधकामच्या पूर्ततेसाठी दिलेली वाढीव मुदत संपून १४ महिन्याचा काळ उलटला. प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी होणारा वेळ खपवून घेतला जाणार नाही. तातडीने सोमवार ४ जूनपर्यंत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून लवकरात लवकर मटन मार्केटचे काम मार्गी...
संविधानापेक्षा कोणी मोठा नाही; संविधानाचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेला अटक करा – रामदास आठवले
पालघर: भारतीय संविधान लोकशाही राज्यव्यवस्थेत सर्वश्रेष्ठ आहे. संविधानापेक्षा कोणी मोठा नाही मात्र नंदुरबार येथे धर्मनिरपेक्षता मान्य नसल्याचे सांगत संविधानाचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेला अटक केली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय...
सदर रोगनिदान केंद्र, इंदिरा गांधी रुग्णालयाला आरोग्य सभापतींची आकस्मिक भेट
नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित सदर रोग निदान केंद्र आणि इंदिरा गांधी रुग्णालयाला आरोग्य सभापती मनोज चापले यांनी शनिवारी (ता. २) सकाळी आकस्मिक भेट देऊ पाहणी केली व अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेत येण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. आरोग्य सभापती...
बुलेट ट्रेन प्रकल्पाची जनसुनावणी मनसैनिक आणि स्थानिकांनी लावली उधळून
File Pic पालघर: जिल्ह्यात बुलेट ट्रेन संदर्भात आयोजित केलेली जनसुनावणी आज मनसैनिक आणि स्थानिकांनी उधळून लावली. या जनसुनावणीच्यावेळी प्रचंड गोंधळ आणि घोषणाबाजी सुरु होती. त्यामुळे प्रशासनाला जनसुनावणी रद्द करावी लागली. ही जनसुनावणी महिन्याभरात दुसऱ्यांदा घेण्यात आली असून, रद्द करण्यात आली...

