Sena minister equates Bal Thackeray with Mahatma Gandhi over memorial issue
Mumbai: Shiv Sena leader and Maharashtra Industries Minister Subhash Desai on Monday kicked off a row by equating Bal Thackeray with Mahatma Gandhi over construction of a memorial for the late party supremo. A memorial for Thackeray, who died in November...
IG Vishwas Nangre-Patil hurt in accident
Kolhapur : IPS officer Vishwas Nangre-Patil, suffered minor injury in an accident near Kolhapur Airport this evening, police said. Nangre-Patil is posted as Inspector General of Police for Kolhapur range. The accident occurred when he was going to receive Chief Minister Devendra...
Video: 2 Men Beaten For ‘Beef Possession’, Forced to Chant ‘Jai Shri Ram’ in Maharashtra
Malegaon: In yet another case of alleged cow vigilantism, a video from Malegaon area in Maharashtra – doing the rounds on social media since Friday – shows two men being attacked for possession of beef. The attackers can be seen hurling...
मनपाच्या दुकानांच्या परस्पर विक्रीला बसणार पायबंद : संजय बंगाले
नागपूर : मनपाच्या परवानेधारक गाळेधारकांना यापुढे नियमानुसार दुकानांची परस्पर विक्री करता येणार नाही. त्यांना दुकाने परस्पर हस्तातंरीत करण्याची मुभा जी देण्यात आली आहे त्यावरही पुर्नविचार करुन रेडीरेकनर दरानुसार यापुढे गाळेधारकांकडून शुल्क वसूल करण्यात येईल. याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना...
महिलांनो, घाबरून न जाता परिस्थितीचा सामना करा : महापौर
नागपूर : ज्या महिलांना कर्करोगाचे निदान झाले त्या पीडित महिलांनी घाबरून न जाता परिस्थितीचा सामना करावा, असे प्रतिपादन नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी केले. पं. दीनद्याल उपाध्याय इंस्टिट्युट ऑफ सायन्स रिसर्च अॅण्ड ह्युमन रिसोर्सेस आणि बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ अभियान यांच्या संयुक्त...
स्वच्छता कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांची महावितरण येथे आढावा बैठक
नागपूर: राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी महावितरणमध्ये स्वच्छता कर्मचा-यांबद्दल असलेले धोरण, लाड-पागे समितीच्या शिफ़ारशींची अंमलबजावणी आणि कंत्राटी स्वच्छता कर्मचारी आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या विद्युत भवन येथील मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीत हाथीबेड यांनी स्वच्छता कर्मचा-यांचे पुर्नवसन,...
रविवारच्या वादळात महावितरणचे मोठे नुकसान; तत्परतेने विजपुरवठा बहाल
File Pic
नागपूर: रविवार दि. 28 मे रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास शहरात वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसाने महावितरणच्या कॉग्रेसनगर आणि बुटीबोरी विभागात उच्चदाब वीज वाहीनीचे 15 तर लघुदाब वीज वाहिनीचे 54 असे एकूण 69 वीजखांब जमीनदोस्त झाले. यामुळे...
शेतक-यांकडून पाय धुवून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटली नाही ? : सचिन सावंत
- नितीन गडकरींचे वक्तव्य शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळणारे
- भाजपने राज्यातील शेतक-यांची माफी मागावी
भाजपने दिलीप कांबळेंना हीच शिकवण दिली का? : खा. अशोक चव्हाण
मुंबई: “पत्रकारांना जोड्याने मारेन, आपल्याला पक्षाने हीच शिकवण दिली आहे.” असे म्हणणा-या राज्यमंत्री दिलीप कांबळेंना भाजपने ही शिकवण दिली आहे का? याचा खुलासा करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या...
रसोया प्रोटिन्स कंपनीवर सीबीआयचा छापा, बँक ऑफ बडोदाची २० कोटींनी फसवणूक
नागपूर: बनावट शेतकऱ्यांच्या नावाने बँक ऑफ बडोदाकडून २० कोटींच्या कर्जाची उचल करून परतफेड न करणाऱ्या खाद्य तेलाच्या उद्योगातील प्रसिद्ध कंपनी रसोया प्रोटिन्स कंपनीची कार्यालये आणि संचालकांच्या निवासस्थानांवर सीबीआयने शनिवारी छापे टाकले. यात मोठय़ा प्रमाणात दस्तावेज सीबीआयने ताब्यात घेतले आहे. रसोया प्रोटिन्स...
शेतकऱ्यांनी जोडधंदा, प्रक्रिया उद्योगाकडे वळावे – राज्यपाल बनवारीलाल पुरोहित
- थडीपवनी येथे कृषी विकास केंद्राचे लोकार्पण
- शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्या – पांडूरंग फुंडकर
- कृषी विभागाच्या योजनांचा आढावा
- उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान
भाजपची सत्तेची मस्ती उतरवणारे निकालः खा. अशोक चव्हाण
- भिवंडी महापालिकेत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत
- मालेगावात समविचारी पक्षासोबत चर्चा करून सत्ता स्थापन करणार
मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशीः आर. पी. एन. सिंह
- भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक
- भाजपचा दाऊदशी काय संबंध आहे ते सप्ष्ट करावे
पनवेल महापालिका निकाल: पनवेलमध्ये भाजपला बहुमत, शेकाप महाआघाडीचा सुपडा साफ!
Representational Pic नवी मुंबई: पनवेल महापालिका निवडणूकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपने आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार तब्बल 40 जागांवर विजय मिळवला आहे. तर 51 जागांवर भाजपची आघाडी आहे. शेकाप आणि महाआघाडीला हा मोठा धक्का देण्यात आला आहे. त्यामुळे आता...
समाजपरिवर्तनात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : महापौर जिचकार
नागपूर: स्वच्छता अभियानांतर्गत ओला आणि सुका कचरा विलगीकरण करण्यात आपला सहभाग हे राष्ट्रीय कार्य आहे. कचरा ही संपत्ती आहे, हे ओळखून प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखायला हवी. लोकांना सवय लागणे महत्त्वाचे आहे. यासाठी जनजागृती आवश्यक आहे. शिक्षक हे काम प्रभावीपणे करू...
Murder of Sheena Bora cop’s wife: Killer son held in Jodhpur
Mumbai: The 21-year-old youth, who allegedly killed his mother in Mumbai and drew a smiley with her blood near the body, was arrested on Thursday from Rajasthan’s Jodhpur city, police said. Siddhant Ganore was held from a hotel near the railway...
पावसाळ्यासाठी महावितरण सज्ज
नागपूर: काही दिवसांवर आलेल्या पावसाळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महावितरणने नागपूर व वर्धा शहरासह ग्रामीण भागात सुरु केलेली वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे आहेत. नागपूर परिमंडलात आवश्यक असलेल्या ठिकाणी व संबंधीत परिसरातील वीजग्राहकांना वीजबंदची पूवर्सूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे...
आयुक्तांनी केली सक्करदरा तलावाची पहाणी
नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे तलाव स्वच्छता अभियान सुरू आहे. गुरुवारी (ता.२५) आयुक्त अश्विन मुदगल यांनी सक्करदरा तलावाची पहाणी केली. या पाहणीप्रसंगी अतिरिक्त आय़ुक्त रवींद्र कुंभारे, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त राजेश कराडे प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूर महानगरपालिकेने शहरातील सर्व तलाव स्वच्छ करण्याची मोहीम...
पैश्याच्या मोबदल्यात खूप मोठे काम – नंदा जिचकार
नागपूर: स्वच्छतादूतांचे कार्य म्हणजे एक सेवाच असते. आपले शहर स्वच्छतेच्या दृष्टीने कुठेही मागे राहू नये त्याचबरोबर समाजाच्याभल्यासाठी, आरोग्यदायी वातावरणासाठी सतत राबणाऱ्या स्वच्छतादूतांच्या कार्याचे मोल पैशात मोजता येत नाही, असे मत महापौर नंदाजिचकार यांनी व्यक्त केले. गुरुवार, दिनांक २५ मे रोजी मनपा...
फुले मार्केटला ‘स्मार्ट बाजार’ करण्याचा आराखडा तयार करा : महापौर
नागपूर: फुले मार्केट येथील भाजी मंडी परिसराला महापौर नंदा जिचकार आणि आय़ुक्त अश्विन मुदगल यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, नगरसेवक हर्षदा साबळे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक...

