हवाला रॅकेटमधील ३ कोटींवर पोलिसांचाच डल्ला?, खबरी अटकेत
Representational Pic नागपूर: नागपूरमधील हवाला प्रकरणातील सुमारे तीन कोटी रुपयांवर पोलिसांनीच डल्ला मारल्याचा संशय आहे. या प्रकरणात पोलिसांना टीप देणाऱ्या चार जणांना महाबळेश्वरमधून सातारा पोलिसांनी अटक केली असून लुटलेल्या पैशांनी मौजमजा करण्यासाठी ते चौघे महाबळेश्वरला आले होते. गेल्या आठवड्यात नागपूरच्या...