विधिमंडळ परिसरात ‘लोकराज्य’ मासिकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

नागपूर: राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. विधिमंडळ परिसरातील या उद्घाटन कार्यक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, उपसंचालक(पुणे) मोहन राठोड, उपसंचालक (वृत्त)...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Monday, December 11th, 2017