लातूर महापालिकेवर भाजपचा झेंडा
Representational Pic लातूर: संपूर्ण राज्याचं आणि देशभरातील काँग्रेसचं लक्ष लागलेल्या लातूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. महानगरपालिकेच्या 70 जागांपैकी तब्बल 38 जागांवर विजय मिळवून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला 31 जागीच यश मिळवता आलं. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ एका जागेवर...