अवैध नळ कनेक्शन तातडीने वैध करा
नागपूर: प्रभाग क्र. ३८ मध्ये जयताळा परिसरात असलेले सुमारे ७०० अवैध कनेक्शन तातडीने वैध करा. त्यासाठी परिसरात पुढील पाच दिवसांत विशेष शिबिर लावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या निर्णयानुसार सध्या पाणी समस्येबाबत नगरसेवकांची झोननिहाय बैठक...