लाखनी नगर पंचायत भाजपाने काँग्रेसकडून खेचली नगर पंचायत निवडणूक
नागपुर/भंडारा: लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असतानाच लाखनी नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने नगर पंचायत काँग्रेसकडून आपल्याकडे खेचून विजय प्राप्त केला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विजयाबद्दल अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे अभिनंदन करून स्वागत केले. भाजपाचे अध्यक्ष ज्योती निखाडे या अध्यक्ष पदासाठी निवडून...