काँग्रेस व ‘कुणबी स्वाभिमान’ यांनी राष्ट्रवादीला तारले!

नागपूर: भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकांच्या दोन दिवस आधीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची निराशा होती. प्रचारमोहिमेत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाच्या (प्रफुल पटेल) 'अर्धवट' सहभागामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाखूष होते, तर 'साधन-सामुग्रीच्या' अभावापायी राष्ट्रवादीचे शिलेदार तक्रार करीत होते. परंतु दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Saturday, June 2nd, 2018