महाराष्ट्राच्या प्रगतीत वित्तीय संस्थांचा मोलाचा वाटा – मुख्यमंत्री

जालना: महाराष्ट्राच्या प्रगतीत वित्तीय संस्थांचा मोलाचा वाटा असून नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Friday, May 4th, 2018