पूर्व एटीएस प्रमुख हिमांशू रॉय ने की गोली मारकर आत्महत्या
मुंबईः राज्य के अतिरिक्त पुलिस महासंचालक और आतंकवाद निरोधी दस्ते के पूर्व प्रमुख हिमांशू रॉय ने आज ख़ुद पर गोली चलाकर आत्महत्या कर ली जिससे पुलिस बल में खलबली मची हुई है. बीते कुछ समय से वे कैंसर से पीड़ित...
माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी गोळी झाडून केली आत्महत्या
मुंबईः राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गेल्या काही काळापासून त्यांना कॅन्सरनं ग्रासलं होतं. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक...