नागपूरच्या औद्योगिक वसाहतीतील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडले

नागपूर: रोकड लुटण्यासाठी एटीमएची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. एमआयडीसीतील श्रमिकनगरात, रायसोनी कॉलेजच्या बाजूला आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. शुक्रवारी पहाटे तेथे लुटारू पोहचले. त्यांनी एटीएमच्या ज्या भागातून नोटा येतात, त्या...

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Saturday, April 28th, 2018