हॉटेलसाठी हायजिन रेटिंग, फूड फोर्टिफिकेशनची होणार सुरूवात

मुंबई: जागतिक अन्नसुरक्षा दिनानिमित्त उद्या मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात हॉटेलसाठी हायजिन रेटिंग आणि फूड फोर्टिफिकेशनची सुरूवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट आणि सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर उपस्थित राहणार आहेत....

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, June 6th, 2018