Winter Session ‘Heat’: 2523 Call Attention, 35 morchas, 18 dharnas on the cards

Nagpur: The two-week-long Winter Session of Maharashtra State Legislature is commencing from December 11 in Second Capital City of Nagpur. The Legislature Secretariat has started its working. It is receiving call attention notices, starred questions, proposals for half hour discussions...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Thursday, December 7th, 2017

२५२३ लक्षवेधी दाखल; ३५ मोर्चे व १८ धरणे मंडपांसाठी आले अर्ज

नागपूर: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. विधिमंडळ सचिवालयाने आपल्या कामकाजास सुरुवात केली आहे. राज्यभरातील आमदारांकडून येणाऱ्या लक्षवेधी, तारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चेचे प्रस्ताव स्वीकारले जात आहे. विधानसभा व विधान परिषदेसाठी एकूण २५२३ लक्षवेधी दाखल झाल्या आहेत....