भाजप नेत्याने पाच एकरावरील वांग्याच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला

हिंगोली : शेतमाल आणि दुधाला योग्य दर मिळत नसल्याचा विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांचं हे आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी भाजपाच्या नेत्यांकडून मोठे प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे आता या आंदोलनात विरोधकांसोबत सत्ताधारी पक्षाचे नेतेही सहभाग घेऊ लागले...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Tuesday, June 5th, 2018