कांद्री उपसरपंच पदी श्यामकुमार उर्फ बबलू बर्वे
नागपूर/कन्हान: ग्राम पंचायत कांद्री च्या उपसरपंच पदाकरिता झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे श्यामकुमार (बबलू ) बर्वे याना १३ मते तर भाजपचे शिवाजी चकोले याना ४ मते मिळाली. यामुळे निवडणुक अधिकारी हयानी श्यामकुमार बर्वे याना उपसरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले. कांद्री ग्रामपंचायत मध्ये...