जीपीएस घड्याळींनी वाढविले नागपूर मनपाचे ठोके

नागपूर: कामावर गायब राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने त्यांना जीपीएस घड्याळी देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारची चमू स्वच्छता सर्वेक्षणासाठी नागपुरात आली होती, त्यावेळी जीपीएस घड्याळाचे फक्त ट्रायल झाले होते. मात्र, महापालिकेने याचा मोठा गाजावाजा केला. ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅ्रक्टिसेस...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Saturday, May 19th, 2018