अमरावती मधील गोवर्धननाथ हवेलीला आग; चार दुकाने जळून खाक
अमरावती: येथील रॉयली प्लॉट येथील सतीधाम मंदिरालगतच्या गोवर्धननाथ हवेली स्थित व्यापारी संकुलातील चार दुकाने शुक्रवारी सकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या भीषण आगीत लाखोंचा साहित्य जळून खाक झाले. बघ्यांची गर्दी उसळल्यामुळे अग्निशमनला आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले. व्यापारी संकुलात राजू...