मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेसचे 9 प्रश्न, पंतप्रधान उत्तर देतील का? गौरव वल्लभ यांचा सवाल
नागपूर : मोदी सरकारला सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून अर्थव्यवस्थेपासून बेरोजगारीपर्यंत 9 प्रश्न विचारण्यात आले आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी नागपूरच्या प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. अर्थव्यवस्था , भ्रष्टाचार / मित्रवाद,...