महावीर जयंती आणि गुड फ्रायडेच्या दिवशी वीज बिल स्वीकारणार

नागपूर: या आठवड्यात दिनांक २९ आणि ३० मार्च २०१८ रोजी महावीर जयंती आणि गुड फ्रायडे निमित्य सार्वजनिक सुट्टी असल्याने शासकीय कार्यालये आणि वित्तीय संस्था बंद राहणार आहेत. थकबाकीदार वीज ग्राहकांची थकबाकीची रक्कम भरताना गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणकडून नागपूर आणि...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Tuesday, March 27th, 2018