ठाण्यात पाकिस्तानातून आणलेल्या साखरेच्या गोण्या फोडल्या
ठाणे : पाकिस्तानी साखरेचं गोदाम फोडण्यात आलं आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हे गोदाम फो़डलं आहे. दहिसरमोरी गावात-डायघर परिसरातील गोडाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह जितेंद्र आव्हाड ही साखरेची गोण्या फोडताना दिसत आहेत. भारत सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे, त्या साखरेचं...