उस्ताद गुलाम मुस्तफा खान, पं. अरविंद पारिख राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

Ghulam Mustafa Khan मुंबई: पद्मविभुषण गुलाम मुस्तफा खान, सतारवादक पद्मभूषण पं. अरविंद पारिख तसेच राज्यातील यंदाचे पद्मश्री पुरस्कार विजेते यांचा पद्म पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गुरुवारी (दि. १७) राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन येथे शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Thursday, May 17th, 2018