एन.ए.एफ.एस. फायर-सेफ्टी कॉलेजमध्ये गणतंत्र दिवस साजरा

नागपूर: एन.ए.एफ.एस. फायर-सेफ्टी कॉलेज कॅम्पस मध्ये २६ जानेवारी २०१८ रोजी गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. अॅकेडमीचे अध्यक्ष  सुशांतकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात गणतंत्र दिवसाचे महत्व जवानांना पटवून दिले. जवळपास 200 फायर-सेफ्टी जवानांनी सुरक्षेची शपथ घेऊन राष्ट्रीय...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Saturday, January 27th, 2018