संघाने भीमा कोरेगाव हिंसाचाराचा केला निषेध

नागपूर: भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे. या हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संघाने केली आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रक जारी करून संघाची भूमिका स्पष्ट केली आहे....

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Wednesday, January 3rd, 2018