डॉ. बी.के. गोयल यांनी जनसामान्यांमध्ये हृदयविकारांबाबत जागृती निर्माण केली : राज्यपाल
मुंबई: राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ तसेच बॉम्बे हॉस्पिटलचे मानद अधिष्ठाता पद्मविभूषण डॉ. बी के गोयल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. डॉ गोयल वैद्यकीय क्षेत्रामधे पितृतुल्य व्यक्ती होते. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयविकार तज्ञ तसेच वैद्यकीय शिक्षणतज्ञ...