धंतोलीतील मैदानासाठी आरक्षित क्षेत्र आता मेट्रोच्या वाणिज्य वापरासाठी
File Pic मुंबई: नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेनुसार मौजा धंतोली येथील भूखंड खेळाच्या मैदानासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. मात्र, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी तो आवश्यक असल्याने आरक्षणात फेरबदल करून तो वाणिज्य वापरासाठी खुला करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात...