धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जयंत पाटलांनी सरकारचे लक्ष वेधले

नागपूर: राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्याचा विसर पडला असून या आरक्षणाची आठवण करुन देण्यासाठी विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी धनगर वेषात विधानभवनामध्ये प्रवेश करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सरकारला वेगवेगळ्या विषयावर जेरीस आणत असून जनतेच्या प्रश्नावर...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, December 20th, 2017