नागपुरातून पोलीस उपायुक्त रौशन यांची बदली

नागपूर : परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांची नागपुरातून बदली झाली आहे. भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) राज्यातील चार पोलीस अधीक्षक / उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने मंगळवारी जारी केले. या यादीत रौशन यांचेही नाव आहे. आयआयटी खरगपूरचे विद्यार्थी असलेले...

by Nagpur Today | Published 2 years ago
By Nagpur Today On Thursday, August 22nd, 2019