फुटाळा तलावाच्या स्वच्छता मोहिमेत सापडल्या सव्वा चार लाखाच्या जुन्या नोटा

नागपूर: नोटाबंदीला दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्या नंतर ही जुन्या नोटांचे घबाड हाती लागणे अजूनही थांबलेले नाही आहे. नागपुरात स्वच्छता मोहिमे दरम्यान फुटाळा तलावात चलनातून बाद झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा आढल्याने खळबळ उडाली आहे. जुन्या नोटा मिळाल्याची...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Friday, June 1st, 2018