भाजपने नागपूर मनपाच्या 112 नगरसेवकांचे राजीनामे लिहून घेतल्याने खळबळ

नागपूर : पक्षशिस्त टिकावी आणि पक्षाला नुकसान होईल, असे कठलेही कृत्य नगरसेवकाने केल्यास त्यांच्यावर कारवाई करता यावी म्हणून मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे होम ग्राऊंड असलेल्या नागपुरात नागपूर महानगर पालिकेतील सर्व म्हणजे 112 नगरसेवकांचे राजीनामे लेखी मागून घेतल्याने...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Saturday, January 27th, 2018