CoronaVirus in Nagpur : मेयोमध्ये आता रोज २५० वर नमुन्यांची तपासणी
नागपूर : जिल्हा प्रशासन आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) पुढाकारामुळे प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमधील ‘पॉलिमरेज चेन रिअॅक्शन’ (पीसीआर) हे यंत्र मंगळवारी मेयोला उपलब्ध झाले. या यंत्रामुळे एकाच दिवशी २५० वर नमुने तपासण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे,...