Video: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज सकाळी नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने ते उतरवावे लागल्याचे समजते. हॅलिकॉप्टरमधील वजन कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सचिव बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री...