आदर्श राज्य कसे चालवावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकविले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर: छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्याची निर्मिती करुन उत्तम प्रशासक म्हणून आपणांसाठी आदर्श निर्माण केला आहे. ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या विचारांचा अवलंब करुन आदर्श राज्य कसे चालवावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकविले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Monday, June 4th, 2018