भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे विद्यार्थी विभागाने आज ‘ब्रंच ओवर बजेट’ चे आयोजन!

भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे विद्यार्थी विभागाने आज ‘ब्रंच ओवर बजेट’ ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले. बजेट आल्यानंतर महाविद्यालयातील सामान्य विद्यार्थ्यांना बजेटबद्दल जिव्हाळा निर्माण व्हावा व बजेट समजावे या दृष्टीकोनाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या विद्यार्थी विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला...