भाजप उमेदवार ९ मे रोजी नामांकन दाखल करणार
Representational Pic भंडारा: भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणूकीचे भाजपाचे उमेदवार नामांकन अर्ज उद्या दिनांक ९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे सादर करणार आहे. नामांकन अर्ज सादर करण्यासाठी भाजपा उमेदवार कार्यकर्त्यांच्या मिरवणुकीसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोचणार आहे. ही मिरवणूक जलाराम मंगल कार्यालय गांधी...