Video: नागपुरात गोमांस असल्याच्या संशयावरुन मुस्लिमाला मारहाण

नागपूर : नागपुरात मांस विक्रेत्याला जमावाने केलेल्या मारहाण प्रकरणी चौघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आली आहे. भारसिंगी गावात सलीम इस्माईल शाह या मांस विक्रेत्याला गोमांस घेऊन चाललाय या संशयातून तथाकथित गोरक्षकांनी बेदम मारहाण केली. मोरेश्वर तांडुलकर, जगदिश चौधरी, अश्विन उईके आणि...

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Thursday, July 13th, 2017